• तेजस्वी तारा निखळला : भावपूर्ण श्रद्धांजली: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन.
  • नारळीकर यांच्या जीवनातील काही ठळक घटना.
  • संमेलनाध्यक्षांना मिळणार निधी परत केला: संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांच्या मोठेपणाचे घडले दर्शन.
  • जयंत नारळीकर यांना शाहू पुरस्काराने झाला होता सन्मान.
  • …अन् मी नारळीकर सरांचा होऊन गेलो!
लोकमत न्युज नेटवर्क
 
'जयंततारा’ निखळला: खगोलशास्त्रज्ञ डॉ. नारळीकर यांचे निधन.
टीम सकाळ


'जयंततारा' पंचत्वात विलीन.
सकाळ
 

आकाशाशी नाते जडलेला तारा निखळला... डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
लोकमत न्युज नेटवर्क
 

अवकाश यात्रेची अखेर
लोकमत न्युज नेटवर्क
 
डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण निरोप
लोकसत्ता, पुणे
 


डॉ. नारळीकर अनंतात विलीन
प्रभात, पुणे
 
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.
पुढारी, पुणे


अखेरचा निरोप..
महाराष्ट्र टाइम्स, पुणे


खगोल वैज्ञानिक नारलीकर नाहीं रहे.
नवभारत, पुणे

 

डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन
सुहृदांनी जागवल्या सरांच्या आठवणी.
महाराष्ट्र टाइम्स, पुणे
 

विज्ञानयात्री हरपला (म. टा. प्रतिनिधी)
विद्यार्थ्यामध्ये विज्ञान रुजवले. (डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, माजी संचालक, भाभा अणु संशोधन केंद्र)
महाराष्ट्र टाइम्स, पुणे
 


द्रष्टेपणाचे दर्शन : 'आयुका'. (प्रा. अजित केंभावी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी संचालक 'आयुका')
कोल्हापुरविषयी जिव्हाळा (गुरुबाळ माळी) महाराष्ट्र टाइम्स, पुणे
 

बुझ गया आकाश का तेजस्वी तारा, खगोलशास्त्री डॉ. नारलीकर का निधन
दैनिक भास्कर, पुणे
 

डॉ. नारळीकर गेले!
एक विवर त्यांचेही.
लोकसत्ता, पुणे, पान
 

खगोलशास्त्री जयंत नारलीकर को पुष्पांजलि.
दैनिक भास्कर, पुणे
 

श्रध्दांजली.
महाराष्ट्र टाइम्स, पुणे
 
…अन् 'आयुका' चा परिसर झाला निःशब्द.
सकाळ
 

'गेली २९ वर्षे डॉ. नारळीकर सरांबरोबर असण्याची सवय आहे...' (व्यंकटेश सामक, ‘आयुका’ मधील डॉ. जयंत नारळीकर यांचे सहायक)
कलासक्त शास्त्रज्ञ (डॉ. सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार)
असेही डॉ. नारळीकर (विवेक वेलणकर)

लोकसत्ता, पुणे
 

आकाशाशी नाते सांगणारा शास्त्रज्ञ.
श्रध्दांजली.
सकाळ, पुणे
 
डॉ. नारळीकर विज्ञानाचे तत्वज्ञ (डॉ. रघुनाथ माशेलकर, लेखक 'सीएसआयआर' चे माजी संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत)
सकाळ, पुणे
 

विज्ञानव्रती.
सकाळ, पुणे
 

विश्वनिर्मितीचा शोध घेण्याचा ध्यास. (अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण, नेहरू केंद्र, मुंबई)
वैज्ञानिक घडविणारा शास्त्रज्ञ. (अरविंद गुप्ता, विज्ञान प्रसारक व संशॊखक)
सकाळ, पुणे
 
नैतिक चारित्र्याचा आदर्श. (दिलीप माजगावकर, संचालक, राजहंस प्रकाशन)
…अन् जनमानसात रुळवली 'आयुका'. (प्रा. अजित केंभावी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी संचालक 'आयुका')
सकाळ, पुणे
 

मला दिसलेले नारळीकर सर... (शैलेंद्र परांजपे, ज्येष्ठ पत्रकार )
लोकसत्ता, पुणे
 

अभ्यासू शिक्षक. (अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण, नेहरू केंद्र, मुंबई)
कार्यतत्परतेचा झरा. (अ. पां. देशपांडे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद)
महाराष्ट्र टाइम्स
 
महर्षी काळाच्या पडद्याआड. (निरंजन अभ्यंकर, माजी ज्येष्ठ कार्यकारी अधिकारी, आयुका)
तरुण भारत, नागपूर
 

विश्वाबद्दलच्या कल्पना आणि प्रयोग...
उत्कृष्टतेचा मार्ग खडतर, पण सोडू नये
फलज्योतिषाचे यश किती?
वैज्ञानिक प्रगतीने मानवी प्रश्न सुटतीलच असे नाही...,
मार्क चांगले मिळाले, तरी...

डॉ. जयंत व मंगला नारळीकर यांच्याशी 'लोकसत्ता' च्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांच्या संवादाचा 'लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज' हा उपक्रम ऑगस्ट २०११ मध्ये पार पडला, त्या प्रश्नोत्तरातून जयंत नारळीकरांनी व्यक्त केलेल्या विचारांचा हा संपादित अंश.
 

वैज्ञानिक सारस्वत (ठळक साहित्यसंपदा)
महाराष्ट्र टाइम्स, ठळक साहित्यसंपदा
 
विज्ञानकथाहोत्री.
अलक्षित साहित्य प्रकार उजवळणारे.
संपादकीय, मेघश्री दळवी
 

स्मृतिकोशातून उलगडलेली... कथा 'तीन रँग्लर'ची!
विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता


  • मी अनुभवलेले नारळीकर! (अनिकेत सुळे, लेखक होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राशी संबंधित आहेत)
  • द्रष्टा विज्ञानप्रसारक. (अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण, नेहरू केंद्र, मुंबई)
  • विज्ञान सोपे करून सांगणारा शास्त्रज्ञ (अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण, नेहरू केंद्र, मुंबई)
  • व्यक्ती नसून संस्था. (डॉ. रघुनाथ माशेलकर, लेखक 'सीएसआयआर' चे माजी संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत)
  • हा वारसा पुढे चालावा... (डॉ. योगेश वाडदेकर, राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात (एनसीआरए) ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत)
लोकसत्ता,पुणे


'खगोल'मधील वलयांकित शेजारी. (प्रा. शरद देशपांडे)
लोकसत्ता,पुणे


'आयुका' ची मंगळवारची दुपारही संशोधनाची, अध्यापनाची!
सिद्धार्थ केळकर, लोकसत्ता


  • चिंचवडमधील तारांगणासाठी डॉ. नारळीकरांच्या सल्ला!
  • पाच जणांच्या उपस्थितीमध्ये डॉ. नारळीकरांचा सत्कार.
  • 'रोज एक प्रश्न खगोलशास्त्राचा'.
  • व्याख्यानांना तुफान गर्दी.
  • …अन् संमेलनाध्यक्षांसाठीचा निधी परत केला.
टीम लोकसत्ता


डॉ. नारळीकर यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
 
साहित्यसंपदा.
टीम लोकसत्ता
 

न्यूटनच्या झाडाची फांदी!
संपादकीय, न्यूटनच्या झाडाची फांदी!
 
वामन परतोनि गेला...
संपादकीय (लोकसत्ता,पुणे)


लेखनाहून वेगळे नारळीकर... (सुकल्प कारंजेकर, लेखक समाज आणि अवकाश विज्ञानाचे अभ्यासक आहेत)
लोकसत्ता, पुणे


सुंदर मी होणार! (गिरीश कुबेर, लेखक इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या मराठी दैनिक लोकसत्ताचे संपादक आहेत)
लोकसत्ता, पुणे
डॉ. जयंत नारळीकर देशाची संपत्ती.
पुढारी वृत्तसेवा (पुढारी, पुणे शहर)
 

नारळीकरांना जग सदैव स्मरणात ठेवेल: केंभावी.
टीम सकाळ, पुणे
 
शालेय अभ्यासक्रमांतून 'नारळीकर' शिकवायला हवेत.
लोकसत्ता प्रतिनिधी, पुणे


साहित्याच्या नभांगणातील तारा निखळला: साहित्यिकांची डॉ. जयंत नारळीकरांना श्रद्धांजली.
लोकसत्ता प्रतिनिधी, पुणे

 

साहित्य नभांगणातील लखलखते नक्षत्र निमाले: महाराष्ट्र साहित्य परिषदेत डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्यिकांची श्रद्धांजली.
प्रभात वृत्तसेवा, पुणे


डॉ. नारळीकर यांनी रुजवली साहित्यातून विज्ञाननिष्ठा: महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्यिकांनी वाहिली आदरांजली
सकाळ प्रतिनिधी, पुणे


नारळीकरांच्या सहवासात... (राजश्री बांदोडकर-कारापुरकर)
नवप्रभा, गोवा
 
'डॉ. नारळीकरांनी रुजवली विज्ञाननिष्ठा'.
म. टा. प्रतिनिधी, पुणे